वेळेनुसार चालत राहा आणि यशस्वी बना!

सर्व मित्रांनी वाचावा असा लेख. जे काम दिले ते प्रामाणिकपणे करा. कोणाच्याही नादि लागु नका. 👇
*१९९८ मध्ये Kodak कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते, ती कंपनी जगातील सर्वात जास्त ८५% फोटो पेपर बनवून विकत होती. काही वर्षांनंतर Digital photography नं कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं, Kodak कंपनीचं अक्षरश: दिवाळं निघालं. सर्व कामगार रस्त्यावर आले…*

*HMT (घड्याळ)*
*BAJAJ (स्कुटर)*
*DYNORA (टीव्ही)*
*MURPHY (रेडिओ)*
*NOKIA (मोबाईल)*
*RAJDOOT (बाईक)*
*AMBASDOR (कार)*

*या सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या.*

*कारण?*

*ह्या कंपन्या वेळेनुसार बदलल्या नाहीत.*

*तुम्हाला अंदाज नसेल की येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!!*

*चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपलं स्वागत…*

*Uber हे फक्त एक software आहे! त्याची स्वत:ची एकही car नाही ! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे!*

*Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company असूनही तिचं स्वत:चं असं एकपण होटेल नाही!*

*Paytm,Ola cabs,oyo rooms यांसारखी खुप उदाहरणं आहेत!*

*US मधल्या तरुण वकीलांना कोणत्याही प्रकारची कामं नाहीत, कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकतं!*

*येणाऱ्या काळात १० वर्षांनंतर US मधील ९०% वकील बेरोजगार होतील, जे १०% वाचतील ते फक्त super Specialist राहतील!!*

*Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चं Diagnosis ४ पट जास्त Accuracy नं करतो!२०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहेत*

*२०२९ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील!*
*२०३० पर्यंत एका असामान्य आविष्काराने जगाला बदलून टाकायला सुरुवात केलेली असेल!*

*येत्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यांवरून किमान ९०% Cars गायब झालेल्या असतील…ज्या वाचतील त्या एकतर Electric Cars असतील. नाहीतर Hybrid… Petrol ची खपत ९०% कमी होऊन जाईल!* *सर्व अरब देश कंगाल झालेले असतील!*

*आपण Uber सारख्या एका Software नं कार मागवायची की Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभी राहील…*

*Car Driverless असल्याने  ९०% Accidents होणं  बंद होईल… Car Insurance नावाचा धंदा बंद पडेल !!*

*ड्रायव्हरला रोजगार जगात राहणार नाही. शहरात रस्त्यावरील ९०% Cars गायब झाल्या तर Traffic आणि Parking सारख्या समस्या आपोआप मिटतील.*

*मागच्या ५ ते १० वर्षात अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता..*

*तो PCO बंद झाला. नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली! आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय!*

*तुम्ही कधी लक्ष केंद्रित केलं का?*

*आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारं तिसरं दुकान फक्त मोबाईल फोनचं आहे!*
*Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची !*

*आता तर Paytm नं व्यवहार  होतात. रेल्वे तिकीटाचं  फोनवर बुकिंग तर पैशांची देवाण घेवाण मोबाईल मार्फत…*

*Currency Note च्या जागेवर पहिल्यांदा Plastic मनीने आली होती, आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झालं!*

*जग फार वेगात बदलत आहे! डोळे, कान, नाक उघडे ठेवा नाहीतर मागं राहाल!*

*वेळेनुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.*

*यासाठी प्रत्येक माणसानं वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला हवं!*

*”Time to Time Update & Upgrade”*

*वेळेनुसार चालत राहा आणि यशस्वी बना!*

आता येणाऱ्या काळासाठी  अपडेट असणं व त्याबरोबरच जनरेशन गॅप लक्षात घेऊन जुने विचार मोडीत काढून नवीन विचार आत्मसात करणे अत्यंत जरूरी आहे इतकंच!

धन्यवाद

     ●┈┉❀꧁꧂❀┉┈●

Leave a Reply

Advertise here