डिजिटल अटक ‘ काय आहे ही भानगड ?

‘डिजिटल अटक ‘ काय आहे ही भानगड ?सायबर गुन्हेगारांनी आपली फसवणूक करण्यासाठी शोधून काढलेली एक नवी कल्पना ! तुमच्या नावाचे एक पार्सल सापडलय त्यात २-३ पासपोर्ट , क्रेडिट कार्डस् आणि ड्रग्स आहेत , तुमचे बॅंक अकाऊंट मनी लाउंडरींगसाठी वापरले जातेय , तुमच्या आधार कार्डाचा वापर करून अनेक सिम कार्ड्स घेतली गेली आहेत अशा थापा मारून घाबरवून टाकलं जात . आणि […]

Advertise here