Hadhar Naag Story

दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत.”पद्मश्री” पोस्टाने पाठवा साहेब..!! शिक्षण फक्त तिसरी पास… नक्कीच वाचा.. ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी “श्री” लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की,दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत“पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा […]