CLASS 6TH 2nd Unit Test MARATHI QUESTION PAPER

CLASS 6TH 2nd Unit Test MARATHI QUESTION PAPER

प्रश्न 1. एका शब्दात उत्तरे लिहा.(4)

1. वैष्णवीला कठीण गेलेला पेपर –  …………………………………………………………..………

2. वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ –  …………………………………………………………..………

3. चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल ? –  …………………………………………………………..………

4. चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? –  …………………………………………………………..………

प्रश्न 2. कोण कोणास म्हणाले ते लिहा.(2)

1.“त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!” 

 …………………………………………………………..……………………………………………………………..……… ………………………………………

2.“कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.”

 …………………………………………………………..……………………………………………………………..……… ………………………………………

प्रश्न 3. खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा. (2)

( टवटवीत ,  उंच,  नवा,  शंभर  )

(अ) हिमालय ………… पर्वत आहे.(आ) कंपास घ्यायला आईने मला ……………. रुपये दिले.
(इ) बागेत ………….. फुले आहेत.(ई) ताईने मला …………..’ सदरा दिला.

प्रश्न 4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.(2)

लहान =प्रचंड = सुंदर =अवघड=

प्रश्न 5. खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा.(2)

अपयश xगुण xअंधार xटणक x

प्रश्न 6.खालील वाक्यांतील काळ ओळखा. (4)

सूर्य पूर्वेला उगवतो. –आईचा स्वयंपाक झाला होता. – 
मी पोहायला शिकणार आहे – तू का रडतेस? –

प्रश्न 7. एका वाक्यात उत्तरे लिहा. (4) (ANY 4)

1. खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?

2. चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?

3.घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?

4.बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?

5.चुना कशापासूनतयार करतात?

Leave a Reply

Advertise here