Good thoughts for school assembly in English , Hindi & Marathi
Good thoughts for school assembly
Importance of the day(Eng) / आजचे दिन विशेष (मराठी ) आज का दिन विशेष (हिन्दी)
Good thoughts for school assembly
- “Dream big, work hard, and make it happen.”
- “Believe in yourself, and you’re halfway there.”
- “In the face of challenges, stay determined and never give up.”
- “Be kind, for kindness can change the world.”
- “Your attitude determines your altitude.”
- “Mistakes are opportunities to learn and grow.”
- “Success is not final, failure is not fatal; it’s the courage to continue that counts.”
- “Read, learn, and expand your horizons.”
- “Be the reason someone smiles today.”
- “Every great journey begins with a small step.”
- “You have the power to create your own future.”
- “Embrace diversity and celebrate uniqueness.”
- “Hard work and perseverance lead to success.”
- “Never underestimate the power of a kind word or gesture.”
- “The more you practice, the better you become.”
- “Success is a journey, not a destination.”
- “A positive attitude is the key to happiness.”
- “Education is the key to unlocking your potential.”
- “Be curious, explore, and discover the world around you.”
- “You have the ability to make a difference.”
- “Believe in yourself, and you’ll be unstoppable.”
- “Every day is a chance to learn something new.”
- “Dream big, work hard, and make it happen.”
- “In a world where you can be anything, be kind.”
- “Mistakes are proof that you are trying.”
- “You are capable of more than you know.”
- “Don’t wait for the perfect moment; take the moment and make it perfect.”
- “Success is a journey, not a destination.”
- “Be yourself; everyone else is already taken.”
- “The more you read, the more things you’ll know. The more you learn, the more places you’ll go.” – Dr. Seuss
- “Hard work beats talent when talent doesn’t work hard.”
- “Challenges are what make life interesting; overcoming them is what makes life meaningful.”
- “Education is the most powerful weapon you can use to change the world.” – Nelson Mandela
- “Your attitude determines your direction.”
- “Be a rainbow in someone else’s cloud.” – Maya Angelou
- “Strive for progress, not perfection.”
- “Success is not final, failure is not fatal: It is the courage to continue that counts.” – Winston Churchill
- “Your future is created by what you do today, not tomorrow.”
- “Be the reason someone smiles today.”
- “The only limit to our realization of tomorrow will be our doubts of today.” – Franklin D. Roosevelt
शालेय परिपाठासाठी सुविचार
- . मणी मानसी व्यर्थ चिंता वाहते.
- . क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
- . कोणतेही काम निष्ठापूर्वक करा, कीर्ती तुमच्यामागे धावत येईल.
- . दुष्कृत्य झाकले जाईल असा पडदा विणणारा विणकर आजपर्यंत जगात जन्माला आलेला नाही.
- . कर्माच्या स्वरूपाचा विचार केल्याने अंगी नम्रता येते. तर धर्माचा विचार केल्याने अंगी निर्भयता येते.
- . प्रत्येक चांगले कार्य सुरु करण्यापूर्वी ते अशक्य वाटते.
- . अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतेही काम केलेले अधिक चांगले.
- . कर्म म्हणजे कामधेनू आहे. ज्याला दोहन करता येते त्याला आनंदरूपी दूध प्राप्त होते.
- . कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.
- . तुम्हाला मान खाली घालावी लागेल असे एकही काम करू नका .
- . क्षुद्र वृत्तीची माणसे विघ्णभयाने कोणत्याही कमला कधी सुरुवातच करत नाहीत.
- . सध्या तुझ्याजवळ जे लहान काम आहे ते उत्तम प्रकारे करून दाखव मग मोठे काम स्वतःहून तुझा मागोवा घेत येईल.
- . मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व काही साध्य आहे.
- . केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
- . कीर्ती म्हणजे कधीही न शमणारी तृष्णा आहे.
- . कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तृत्वाचा सुगंध आहे.
- . क्षत्रूकडून केली गेलेली प्रशंसा हीच सर्वोत्तम कीर्ती आहे.
- . कीर्ती येते तेव्हा स्मृती अदृश्य होते.
- . यशाचा कीर्तीचा मार्ग स्वर्गाच्या मार्गाइतकाच कष्टदायक आहे.
- . यश त्यागाने प्राप्त होते दगाबाजीने नाही.
- .अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
- .शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.
- .विद्या विनयेत शोभते.
- .टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.
- .ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर .
- .गरज ही ज्ञानाची जननी आहे.
- .आळस ही एक प्रकारची आत्महत्या होय.
- .प्रेमाने जग जिंकता येते.
- .प्रयत्न हाच देव !
- . कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
- . मानव हा आपल्या नशिबाचा शिल्पकार आहे.
- . सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात.
- . मेणबत्ती प्रमाणे स्वत: जळून दुसर्यांना थोडा प्रकाश दिला तरी मी स्वत:ला धन्य मानीन.
- . आपण के उपदेश करतो या पेक्षा कट आचरणात आणतो यावरच चारित्र्य अवलंबून असते.
- . प्राप्तिच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे.
- . पायदळी चुरलेली फुले चुरनार्या पायांना आपला सुहास अर्पण करतात.
- . अविरत उद्योग धंदा शांती समाधानका अखंड निर्झर है|
- . आपल्या यशाचे मोल आपल्याला किती अडचणींशी झगडावे लागले यावरून ठरवावे.
- . चुलीवर पाघंरुन घालण्यासारखी घोडचूक नाही.
- . ध्येयाचा ध्यास लाभला,म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
- . तुम्हांला जर मित्र हवे असतील तर तुम्ही दुसर्याचे मित्र बना
- . दोष काढ़ने सोपे पण ते सुधारणे अवघड आहे .
- . दुसर्याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट नाही.
- . उष:कालाकडे जाण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे रात्र .
- . समोर आंधर असला तरी त्यापलीकडे प्रकाश आहे.
- . भव्य विचार हा सुगंधासारखा आहे.
- . परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मत करा.
- . कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो
- . विद्यार्थी हा विद्येवर चरनारा राजहंस पक्षी आहे.
- . आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत नाही.
- . माता ही प्रेमाची सरिता आहे.
- . मातृभूमी हे मातेसारखेच पवित्र नि सर्वश्रेष्ठ दैवत आहे.
- . माता,पिता,गुरु,आणि स्वदेश यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.
- . निरोगी मुले ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे.
- . जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा .
- . मायभूमीतील मातीसुद्धा सर्व जगाहून प्रिय वाटते.
- . माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हा खरा मानवधर्म होय .
- . भूतकाळासाठी रडन्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे.
- . संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.
- . शस्त्रापेक्षा शब्द जपून वापरा, कारण शब्दांची जखम सहसा लवकर बरी होत नाही.
- . ज्याची चांगुलपनावर श्रध्दा आहे त्याला कशाचेही भय वाटत नाही.
- . मन विकारी झाले कि विचार गढूळ होतात, विचार गढूळ झाले कि विवेक नष्ट होतो, विवेक नष्ट झाला कि आचार भ्रष्ट होतात. आचारभ्रष्टाची किंमत जग दुष्टात करते.
- . सद्ग्रंथांचे वाचन म्हणजे सदाचाराच्या मार्गाचे व उत्कर्षाचे साधन.
- . तुमच्यावर हल्ला करणार्या शत्रूला भिऊ नका, परंतु तुमची स्तुती करणार्या मित्रापासून सावध रहा.
- . मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे श्रेष्ठ होय.
- नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही मिळणार नाही.
- सगळी नाती स्वार्थाभोवती गुंफलेली असतात. स्वार्थ संपला कि कोणतचं नातं उरत नाही.
- टिका आणि विरोध हीच एका समाजसुधारकास मिळालेली बक्षीसे असतात.
- ज्यांच्या आचारविचारांत नेहमी दुसर्यांचे हितच असते तेच खरे साधू.
- देव, देश, व मानव यांची सेवा करताना जो स्व देतो तो कृतार्थ होतो. त्यागातच वैभव आहे , संचयात नाही.
शालेय परिपाठ के लिए सुविचार
- सपने देखो और उन्हें साकार करो।
- जीवन एक अनमोल उपहार है, इसे खुशियों से भरो।
- सकारात्मक सोच से समस्याओं का समाधान करें।
- अगर मेहनत करोगे तो सफलता खुद ब खुद आएगी।
- धैर्य रखो, सफलता जरूर मिलेगी।
- समय का सदुपयोग करो, वह वापस नहीं आता।
- प्रेम से जीवन को सुंदर बनाओ।
- खुशियों को बाँटो और उनके दोगुने हो जाओ।
- आपकी सोच आपके जीवन को आकर्षित करती है।
- किसी को बदलने की कोशिश मत करो, खुद में बदलाव लाओ।
- सफलता का रहस्य है, कोशिश करना और नहीं हारना।
- विश्वास करो, आप सब कुछ कर सकते हो।
- जीवन का आनंद छोटी-छोटी खुशियों में है।
- समय का मूल्य समझो, इसे बेकार मत जाने दो।
- ध्यान रखो, शांति मिलेगी।
- आपकी सोच आपके सफलता को निर्धारित करती है।
- प्रेम से दोस्ती करो, दुनिया खुद ब खुद खूबसूरत बन जाएगी।
- अपने कर्मों के पीछे भागो, नतीजों के पीछे नहीं।
- सपने देखना जरूरी है, उन्हें पूरा करना भी।
- आपका सोचने का तरीका आपके जीवन को प्रभावित करता है।
- सफलता उसे मिलती है जो असल में कुछ करता है।
- आपका जीवन आपके मन के अनुसार बदलता है।
- आपकी सोच आपके भविष्य को निर्माण करती है।
- अपने विश्वास पर खड़े रहो, और सब हो जाएगा।
- आज को एक नई शुरुआत समझो, कल की परेशानी का समाधान।
- सकारात्मक विचार आपके जीवन में नई ऊर्जा भरते हैं।
- संघर्षों से नहीं, समय के साथ बदलते हैं सफलता के मार्ग।
- खुश रहो, क्योंकि आपकी खुशियाँ आपको सफलता ले जाएंगी।
- सफलता उसे मिलती है जो कठिनाईयों से नहीं, अपने अंदर के दुर्बलताओं से लड़ता है।
- अपने सपनों को साकार करने के लिए अपने आप पर विश्वास रखो।
- सकारात्मक सोच का जादू आपको संघर्षों से निकालकर सफलता की और ले जाएगा।
- आपका सोचने का तरीका आपके जीवन को प्रभावित करता है।
- आपके मन में कुछ बदलना है, तो आपकी जिंदगी में बदलाव करो।
- अपने विचारों को सकारात्मक रखो, क्योंकि विचार ही हमें आगे बढ़ाते हैं।
- आपकी सोच आपके द्वारा जीवन में खोजी जाने वाली एक मालिका है।
- धैर्य रखो, जीवन तुम्हें सफलता की ऊंचाइयों तक पहुंचा देगा।
- जिंदगी में सकारात्मकता की रौद्री को अनुभव करो, जिससे आपको सफलता की ऊंचाइयों तक पहुंचने में मदद मिलेगी।
- सकारात्मक सोच आपकी जिंदगी में नई ऊर्जा भरती हैं।
- सकारात्मक सोच की शक्ति से आप अपने जीवन को संघर्षों से निकालकर अपने सपनों की ओर बढ़ सकते हैं।
- आज को अपने सपनों के पीछे लगा दो, कल खुद ही उन्हें पूरा करने में सक्षम हो जाएंगे।
- सकारात्मक सोच से आप अपने जीवन को खुशियों से भर सकते हैं।
- आपके सफलता की उच्चाई का सीधा संबंध आपके सोच से होता है।
- सफलता की ओर बढ़ने के लिए सकारात्मकता आवश्यक है।
- सफलता उसे मिलती है जो सकारात्मक सोच के साथ काम करता है।
- आपके सोचने का तरीका आपके जीवन को आकर्षक बना देता है।
- आपके सकारात्मक सोच की शक्ति आपके जीवन को समृद्ध कर सकती है।
- सकारात्मक सोच की शक्ति से आप अपने लक्ष्यों की ओर बढ़ सकते हैं।
- सकारात्मक सोच की शक्ति से आप अपने सपनों को साकार कर सकते हैं।
- सफलता उसे मिलती है जो दूसरों के खुशियों का ध्यान रखता है।
- आपके सोचने का तरीका आपके जीवन को उज्जवल बना देता है।
- सफलता उसे मिलती है जो अपने सपनों का पीछा करता है।
- आपके सकारात्मक सोच की शक्ति आपको नई ऊंचाइयों तक पहुंचा सकती है।
- सकारात्मक सोच की शक्ति से आप अपने लक्ष्यों को प्राप्त कर सकते हैं।
- सकारात्मक सोच की शक्ति से आप अपने सपनों को साकार कर सकते हैं।
- सकारात्मक सोच से आप अपने जीवन को समृद्ध बना सकते हैं।
- आपके सकारात्मक सोच की शक्ति आपको समृद्ध बना सकती है।
- सकारात्मक सोच की शक्ति से आप अपने सपनों को साकार कर सकते हैं।
- सकारात्मक सोच की शक्ति से आप अपने सपनों को पूरा कर सकते हैं।
GoodThoughts #PositiveVibes #Motivation #InspirationalQuotes #HindiThoughts #MarathiQuotes #EnglishWisdom #Positivity #LifeLessons #SelfImprovement #Mindfulness #अच्छीसोच #प्रेरकवाक्य #सकारात्मकता #मराठीसुविचार #GoodThoughtsInMarathi #WisdomQuotes #HindiInspirations #MarathiMotivation #EnglishThoughts #जीवनसंदेश #आत्मविकास #आशा #उत्साह #मनपरिवर्तन #मधुरविचार #EnglishInspirations #हिंदीविचार #उद्दीपना #सकारात्मकसोच #जीवनशिक्षा #अनमोलविचार #MarathiInspirations #ThoughtfulThursday #PositiveMindset #SelfGrowth #SpreadPositivity #हिंदीप्रेरणा #MarathiWisdom #EnglishMotivation